घरात रात्रभर दारूची पार्टी , पण सकाळी बायकोचं नवऱ्यासोबत भयानक कृत्य

 आजकाल काळ बदलला आहे, त्यामुळे बऱ्याचदा नवरा-बायको पार्टी करताना एकत्र दारु वैगरे घेतात. दारु आरोग्यासाठी हानिकारकच आहे. पण असे असले तरी काही लोकांच्या मान्यतेप्रमाणे यामुळे त्यांना आनंद मिळतो.पण या दारुमुळे…

वर्षाच्या चिमुकलीला भिंतीवर आपटले अन् नाक – तोंड दाबून केली हत्या

 दोन वर्षांची मुलगी विवाहबाह्य संबंधात अडथळा  ठरत असल्याने एका निर्दयी आईने तिच्या प्रियकरासोबत मिळून चिमुकल्या मुलीची क्रुरपणे हत्या केली.आरोपींनी दोन वर्षांच्या मुलीच्या गालावर जोरदार चापट मारली. यानंतर तिला भिंतीवर फेकले…

भयंकर! …. म्हणुन तिने पहिल्या बॉयफ्रेंडचा काढला काटा

 छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात CWC (बाल कल्याण समिती) सदस्याच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. त्याची हत्या त्याच्याच विवाहित प्रेयसीने तिच्या अन्य प्रियकरासह केल्याची माहिती आता समोर आली आहे.यानंतर मृतदेह एका ड्रममध्ये…

लग्नात नवरीने नवरदेवासमोरचं मारली प्रियकराला मीठी अन्……

 प्रेमासाठी मुलं किंवा मुली काहीही करू शकतात. अनेकवेळा प्रेमापोटी कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काहींनी आपल्या मनासारखं प्रेम न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.पण एका पठ्ठ्याने आपल्या…

पत्नीच्या निवडणूक निकालाआधीच पतीचा हार्ट अटॅकने मृत्यु

 राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरू झाली असून आतापर्यंत अनेक ठिकाणचे निकाल हाती आले आहेत.एकीकडे विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा केला…

देवदर्शन, पर्यटनासाठी टूर पॅकेजच्या बहाण्याने 4.50 लाखांची फसवणूक

 देवदर्शनासह जम्मू-काश्मीर पर्यटनासाठी 14 दिवसांचे टूर पॅकेज देण्याच्या बहाण्याने टिंबर मार्केट येथील व्यापार्‍याची साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीला आला.याप्रकरणी इस्लामपूर येथील अमित अशोक कांबळे याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस…

शिक्षक बनला हैवान, चौथीच्या विद्यार्थ्याला आधी बेदम मारहाण , नंतर पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं

 चौथी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण करून पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक कर्नाटकमधून घटना समोर आली आहे.दुर्घटनेत विद्यार्थ्याचा जागीत मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या उत्तरेकडील आदर्श प्राथमिक शाळेतील ही धक्कादायक…

ट्रॅक्टरखाली सापडून शिरोळची युवती ठार

 नृसिंहवाडीहून शिरोळकडे दुचाकीने येत असताना पाठीमागून मोपेडला धडक दिल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून पूजा दत्तात्रय माळी (वय 22, रा.शिरोळ) ही युवती जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास…

ग्रामपंचायत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज चार टेबलवर 13 फेऱ्यात होणार मतमोजणी

  पंढरपूर दि.19:- पंढरपूर तालुक्यातील एकूण दहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून. मतमोजणी प्रक्रिया मंगळवार दि. 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता…

पंढरपूर सिंहगड मध्ये “इंनटरशिप आणि इनोव्हेशन एँज करिअर ऑपाॅरच्युटीज” या विषयावर व्याख्यान

पंढरपूर: प्रतिनिधीकोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात "इंनटरशिप आणि इनोव्हेशन एँज करिअर ऑपाॅरच्युटीज" या विषयावर  विकास शिरसट-कोळी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या…