15 वर्षाच्या मुलाच्या पोटातून निघाला चक्क मोबाईल चार्जर अन् हेअरपिन
सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. अश्याच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका 15 वर्षाच्या मुलाच्या पोटातून चक्क मोबाईल चार्जर अन्…
