Karmayogi : कर्मयोगी मध्ये शासनमान्य प्रथम वर्ष बी.टेक प्रवेश प्रक्रिया “सुविधा केंद्राचे” उद्घाटन, कर्मयोगी मध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा
Pandharpur : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता बी टेक प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून…










