सोलापूर; बेपत्ता असलेल्या मामा – भाच्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळल्याने खळबळ …….
सोलापूर: बेपत्ता असलेल्या मामा - भाच्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. गणेश अनिल सपाटे (वय-२६, अलीपूर रोड बार्शी), शंकर उत्तम पटाडे (वय-४०, रा. यशवंत नगर, तुळजापूर रोड, बार्शी)…










