काटा कुठूनही करून आणा चेअरमन अभिजीत पाटील यांनी केलेले आव्हान खरे ठरले! श्रीविठ्ठल कारखान्याचा काटा चौक वैद्यमापन विभागाच्या भरारी पथक तपासणीत शिक्कामोर्तब
प्रतिनिधी वेणूनगर,पंढरपूर/-(दि.१८) पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर काल वैद्यमापन विभागाची अचानक भरारी पथक आले असता त्यांनी केलेल्या तपासणीत पथकास कारखान्याचे सर्वच वजनकाटे बरोबर असल्याचे आढळून…
