सोलापुरात बड्या उद्योगपतीच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी , सापडलं 50 कोटीचं घबाड
सोलापूरमध्ये आयकर विभागाचे विविध व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. बीफ कंपनी, बांधकाम साहित्य, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने तीन दिवस ही छापेमारी केली.छापेमारीतुन मोठी माहिती समोर आली आहे. आयकर…
