महाबळेश्वर येथील घरफोडीचा गुन्हा उघड , एक लाख ६६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी घरफोडीचा गुन्हा घडला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल…
