👁 7 Views

कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.



 २६ जानेवारी २०२३ रोजी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे, पंढरपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. शामराव साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


श्री पांडुरंग प्रतिष्ठान  चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 


यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, पदवी व पदविका महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *