भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ४ कोटी रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे
(प्रतिनिधी): भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या पायाभूत व मूलभूत सोयी - सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी ४ कोटी रुपये…
