प्रेम जिंकलं….८६ तासांच्या आंदोलनानंतर प्रियकरासोबतच मुलीचं ‘ शुभ मंगल सावधान,

 आपल्या प्रियकरासोबतच लग्न करायचा हट्ट घेऊन प्रियकराच्या घराबाहेर आंदोलनास बसलेल्या तरुणीला अखेर यश मिळालं.अखेर तरुणीचं प्रेम जिंकलं अन् दोघांच्या लग्नाला मान्यता मिळाली. झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील हे प्रेमप्रकरण सध्या चर्चेत आहे.…

आधी घटस्फोट , नंतर पतीसाठी बदलला धर्म आणि गर्भपात , प्रेग्नसीनंतर दीपिकाच्या पतीने केला मोठा खुलासा

 टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. दीपिका लवकरच आई होणार असून तिने याबाबतची माहिती नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली होती. मागच्या बऱ्याच काळापासून…

कोयते, तलवारी उगारून दहशत ; मार्केट यार्डात किरकोळ वादातून दोन गटांत राडा

 मार्केट यार्डातील डॉ. आंबेडकरनगर वसाहतीत किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी झाली. कोयते, तलवारी उगारून आरोपींनी दहशत माजविली. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.अनिलसिंग सिकंदरसिंग टाक (वय 21, रा. डॉ.…

पत्नी – प्रेयसी अन् मुलांचा संसार एकाच छताखाली, 4 जण अचानक गायब , ज्या अंगणात खेळले तेथेच मुलांना …

 देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता मध्य प्रदेशमधील रतलाममधून एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे.कनेरी मार्गावर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंध्यवासिनी कॉलनीत राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने…

लाडाचा जावई; माहेरात गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण

 कौटुंबिक वादामुळे माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या पतीला सासुरवाडीत लोखंडी पाईप, वेळूची काठी तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याच्या हाताचे हाड मोडल्याची घटना सरकोली येथे घडली.याप्रकरणी जखमीची पत्नी, सासू,…

पंढरपूर अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

 कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या दिंडीत जुनोनी (सांगोला) येथे भरधाव कार घुसल्याने झालेल्या अपघातातील जठारवाडी (ता.करवीर) येथील गंभीर जखमी झालेल्या शालन विलास शियेकर-पाटील (वय ४५) यांचा आज (दि.२३) दुपारी सीपीआर रुग्णालयात…

शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

पंढरपूर, दि.23 :-  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण समारंभ गुरुवार दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 09.15 वाजता रेल्वे मैदान, पंढरपूर येथे होणार आहे.  उपविभागीय अधिकारी गजानन…

अकोला येथील उद्योजकास 50 लाखांचा गंडा

 अकोला : व्हॉट्सअ‍ॅपसह ई- मेलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जडीबुटीचा व्यवसाय सुरू करा, अशा भूलथापा देत चंदिगड येथील एका व्यापाऱ्यासह नागालँड येथील चौघांनी अकोल्यातील एका उद्योजकाला 50 लाख रुपयांचा गंडा घातल्याची…

मंगळवेढा; भरदिवसा घरफोडी केलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

 मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथील घरफोडी उघड करण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आले असून यामध्ये चोरीला गेलेले ७५ हजाराचे सोने जप्त केले आहे.दि.१ ऑक्टोबर २०२२ रोजी बलभिम एकनाथ लवटे (रा.खडकी, ता.मंगळवेढा) हे…

हप्ता दिला नाही म्हणुन कोथरुड येथे किराणा दुकानदारावार चाकूने वार

 दिलीप चौधरी (वय 32, रा. कोथरूड ) यांनी या संदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोथरूड भागात दिलीप यांचे तुलसी सुपर…