धक्कादायक: पत्नीच्या 24 वर्षीय प्रियकराला घरी बोलावून जागीच संपवलं , 20 तूकडे करून फेकलं झुडपात
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.इथे एका पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या प्रियकराचा कुऱ्हाडीने गळा चिरून निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेहाचे 20 तुकडे करून हे तुकडे…
