Solapur : सोलापूर बाजार समितीची एक महिन्यात निवडणूक

Solapur : सोलापूर बाजार समितीची एक महिन्यात निवडणूक

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (solapur krushi utpanna bazar samiti) ची एका महिन्यात निवडणूक घ्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 5) दिले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची…
Pandharpur : अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई ; सहा लाकडी होड्या केल्या नष्ट -तहसिलदार- सचिन लंगुटे

Pandharpur : अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई ; सहा लाकडी होड्या केल्या नष्ट -तहसिलदार- सचिन लंगुटे

पंढरपूर दि.05:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने चंद्रभागा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सहा लाकडी…
पंढरपूर : शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा – उपविभागीय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर : शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा – उपविभागीय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर दि.05:- शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी (ॲग्री स्टॅक) बनवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक (फार्मर आयडी) मधून कृषी व महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ पारदर्शिपणे व कुठल्याही अडचणी शिवाय दिल्या…
Mangalvedha : मंगळवेढ्यात  लिंगायत समाजाच्या धर्मगुरूला मठातच अमानुष मारहाण

Mangalvedha : मंगळवेढ्यात लिंगायत समाजाच्या धर्मगुरूला मठातच अमानुष मारहाण

पंढरपूर (प्रतिनिधी ) : राज्यात सरपंच संतोष देशमुख प्रकरण गाजत असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लिंगायत समाजाच्या धर्मगुरूला गावातील गुंडांनी लाथाबुक्या आणि लोखंडी रॉडने…
Pandharpur : तंत्रज्ञानाचा उपयोग विधायक दृष्टीने करावा – संपादक राजीव खांडेकर ‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर स्वेरीत दुसरी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

Pandharpur : तंत्रज्ञानाचा उपयोग विधायक दृष्टीने करावा – संपादक राजीव खांडेकर ‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर स्वेरीत दुसरी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

पंढरपूर- ‘आज जगात काय होत आहे ते लगेच सर्वांना समजते. तंत्रज्ञानाच्या युगात जग खूप जवळ आले आहे, मोबाईलमुळे जग कवेत आले आहे. अशा वेळी  पत्रकारांना मात्र सक्रीय रहावे लागते. बदलत्या…
Pandharpu : आषाढी वारीपुर्वी श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या टोकन दर्शन व्यवस्थेला सुरूवात होणार, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

Pandharpu : आषाढी वारीपुर्वी श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या टोकन दर्शन व्यवस्थेला सुरूवात होणार, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

टोकन दर्शन व्यवस्था व मंदिर जतन संवर्धन कामाबाबत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक. वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी चैत्री यात्रेत आवश्यक नियोजन. पंढरपूर दि.03 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली…
वैज्ञानिक बुद्धिमत्तेच्या सहायाने कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी भरवले भव्य विज्ञान प्रदर्शन!!!

वैज्ञानिक बुद्धिमत्तेच्या सहायाने कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी भरवले भव्य विज्ञान प्रदर्शन!!!

Pandharpur: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये विज्ञानदिनानिमित्त प्रशालेच्या नर्सरी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न केले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळाचे…
कालवा सल्लागार समितीचे बैठकीत आ.समाधान आवताडे यांची तळमळ, मतदार संघातील शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठीच आक्रमक

कालवा सल्लागार समितीचे बैठकीत आ.समाधान आवताडे यांची तळमळ, मतदार संघातील शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठीच आक्रमक

पंढरपूर/प्रतिनीधी पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान आवताडे यांनी आवर्जून उपस्थित राहून, मतदारसंघातील पाण्यासाठी या बैठकीत आक्रमक होत शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची अडचण…
१५०० श्री सदस्यांनी पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवून ३३ गाड्यांमधून केला २३ टन कचरा गोळा! स्वयंस्फूर्तीच्या स्वच्छता अभियानाने पंढरपूरकरांसह प्रशासनाला अनुभव आगळावेगळा!

१५०० श्री सदस्यांनी पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवून ३३ गाड्यांमधून केला २३ टन कचरा गोळा! स्वयंस्फूर्तीच्या स्वच्छता अभियानाने पंढरपूरकरांसह प्रशासनाला अनुभव आगळावेगळा!

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहरामध्ये मनस्वच्छतेबरोबर शहर स्वच्छता करणाऱ्या १५०० श्री सदस्यांनी आज रविवारचे औचित्य साधून स्वच्छतेचा स्वयंसफुरतेने कार्यक्रम राबवला. या स्वच्छता अभियानामध्ये २३ टन कचरा गोळा झाल्याची माहिती श्री सदस्यांनी…
सोलापूरमध्ये फोटोग्राफरच्या बाईकला वाहनाची धडक…….

सोलापूरमध्ये फोटोग्राफरच्या बाईकला वाहनाची धडक…….

बार्शी-लातूर बायपास रोडवर उपळाई ठोंगे चौकात एका तरुण फोटोग्राफरच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तरुणाच्या डोक्यास व पायास गंभीर दुखापत झाली घटना गुरुवारी घडली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल…