देवदर्शनावरून परतणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
वाळकी : देवदर्शनावरून मोटारसायकलवर घराकडे परतत असताना भरधाव वेगातील खासगी आराम बसने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नगर-मनमाड महामार्गावर देहरेच्या शिवारात शनिवारी (दि.18) सकाळी साठच्या सुमारास…
