शेतीपंपाची वीज तोडणी बंद करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नका : अन्यथा गंभीर आंदोलन करू भाजपा युवा नेते प्रणव परिचारक यांचा इशारा
पंढरपूर ::- शेतकऱ्यांची तोडलेली वीज कनेक्शन तात्काळ जोडा , डीपी चढवा, पाणीपुरवठ्याला वीज मिळू द्या, न सांगता वसुलीच्या नावाखाली शेतीपंप बंद करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे…
