दारुच्या पैशासाठी हल्ला, मनोरुग्ण महिलेचा मृत्यू

 जयसिंगपूर: दारूच्या पैशासाठी हसन अमरशरीफ जमादार (वय 20, रा. गल्ली नं. 13, रणवीर चौक, जयसिंगपूर) याने बेबी आण्णाप्पा गाडीवडर (वय 62, रा.नांदणी रोड, जयसिंगपूर) या मनोरुग्ण महिलेवर सोमवारी डोक्यात दगड…

पोलिस भरतीदरम्यान उमेदवाराचा मृत्यू, मैदानाची फेरी पुर्ण करत सोडले प्राण

 मुंबई : मुंबई पोलिस दलासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये एका २६ वर्षीय उमेदवाराने मैदान पूर्ण करत प्राण सोडल्याने शुक्रवारी खळबळ उडाली.गणेश उगले असे मृत उमेदवाराचे नाव असून १६०० मीटर धावण्याची…

दीड लाख रुपयांच्या शेळ्या टेम्पोतून चोरुन नेल्या, शेड केलं रिकामं

 तालुक्यात काल ट्रॅक्टर चोरीची घटना ताजी असताना तालुक्यातील जळगाव-बुद्रुक  येथील शेतकरी सुदाम आहिरे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील जवळ पास 25 ते 27 शेळ्यांची रात्रीत चोरी झाली आहे अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची…

7 वर्षीय मुलीवर केले चाकूने वार

 पुन्हा एकदा राजधानी दिल्लीतून girl stabbed हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका सात वर्षीय मुलीवर तिच्या नातेवाईकांनी अत्याचार केल्याचे उघड झाले.मुलीला एका परिचारिकेने दत्तक घेतले होते. तरुणी गेल्या एक…

तरूणाचा डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करुन खून

 इस्लामपूर ;  वाळवा तालुक्यातील अहिरवाडी येथील सुरज बाळासो सावंत (वय २५ ) या तरुणाचा डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करुन खून करण्यात आला. हा प्रकार काल (गुरुवार) रात्री तुजारपूर गावच्या हद्दीत घडला.खुनाचे कारण…

व्याख्यान मालेमुळे शिवचरित्र घराघरात पोचेल:डाॅ. शिवरत्न शेटे

बंद पडलेले अनेक कारखाने बघितले परंतु कारखाना सुरू करणारे आणि कमी वयात मोठी झेप घेणारे अभिजीत पाटील यांचे केले व्याख्याते श्री.शिवरत्न शेटे यांनी केले कौतुक)पंढरपूर (प्रतिनिधी)/- बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची…

पगार वेळेवर होत नसल्याने उचले टोकाचे पाऊल, एसटी चालकाने जीवन संपवले

 शिरढोण : पगार वेळेवर हाेत नसल्याने आर्थिक चणचणीमुळे वैफल्यातून कवठेमहांकाळ एसटी आगारात कार्यरत भीमराव रावसाहेब सूर्यवंशी (वय ५०, रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ) या बसचालकाने शिरढाेण येथील राहत्या घरी गळफास घेऊन…

मायलेकीवर कोयत्याने हल्ला….

 बदलापूर : घरात घुसून मायलेकीवर कोयत्याने हल्ला करत महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मुरबाड  तालुक्यातील साजई गावात घडली आहे.हल्ल्यात सात वर्षाची चिमुकलीची गंभीर जखमी झाली असून हल्लेखोर फरार झाला…

पुणे – सोलापूर हायवेवर भीषण अपघात

 पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत तीन वाहनांचा झालेल्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.अपघातात मृत…

पंढरपूर सिंहगड मध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधीसिंहगड इन्स्टिट्युट पंढरपूर येथे एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सिंहगड पब्लिक स्कूल,  रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते हे विज्ञान प्रदर्शन मोठ्या…