२० लाखांचा गंडा घालणाऱ्यास अटक

औरंगाबाद : कंपनीची बनावट ओळखपत्रे, बँक स्टेटमेंट बनवून मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेला २० लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपींपैकी एकाला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली.ईश्‍वर प्रल्हाद पिसे (३३, रा. पिंपळगाव बसवंत, ता. निफाड,…

दुदैवी: कार – बसच्या अपघातात अकोल्यातील दोन शिक्षकांचा मृत्यू

 पारनेर - पारनेर तालुक्‍यातील धोत्रे फाटा येथे बस आणि कारच्या अपघातात अकोले तालुक्‍यातील नाचणठाव येथील कन्या शाळेचे मुख्याध्यापक व एक शिक्षक जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला.अपघातात मुख्याध्यापक…

पुणे – सोलापूर महामार्गावर तीन वाहनाचा विचित्र अपघात

 पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन हद्दीत झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) पहाटे पाचच्या सुमारास घडली. विकास सुरेंद्र (वय-३५, रा. रायपुर, छत्तीसगड) असे…

बकरीला वाचवण्यासाठी तो थेट बिबट्याशीच भिडला पण….

 बिबट्याच्या तावडीतून बकरीला सोडवण्यासाठी गुराखी थेट बिबट्याशी भिडला. या झटापटीत गुराखी गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरातील ही घटना असून खुशाल उरकुडा कोहळे (५८ रा.देऊळगाव)…

प्रियकरासोबत बोलताना पत्नी दिसली , पतीने उचलले टोकाचे पाऊल

 यवतमाळ:  समज देऊनही विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पत्नीच्या वागणुकीत बदल होत नाही. या कारणावरून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला.धक्कादायक घटना यवतमाळ तालुक्यातील पिंपरी बुटी येथे घडली. या प्रकरणी आरोपी पती…

व्हॅलेनटाईन डेच्या दुसऱ्याच दिवशी प्रेमी युगलाची आत्महत्या…..

 लातूर : लातूरमध्ये तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ शिवारात लातूरातील एका प्रेमी युगुलाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. त्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी लातूर शहरातील…

विहिरीत आढळला प्रेमी युगुलाचा मृतदेह

 लातूरमधून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. इयत्ता दहावी आणि अकरावीत शिक्षण घेणाऱ्या प्रेमीयुगुलांचे मृतदेह चिंचोली बल्लाळनाथ शिवारातील एका विहिरीत आढळून आलेत.मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना शुक्रवारी आढळला. तर मुलाचा…

शिवज्योत आणताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोघे शिवप्रेमी जागीच ठार

 कोल्हापूर: राज्यासह देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी केली जात आहेय यादरम्यान कोल्हापूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.जयंतीचा जल्लोष सुरू असताना पन्हाळ्यावरून शिवज्योत आणत…

धक्कादायक: आरोपीच्या गर्भवती पत्नीला पोलीसांनी पोटात घातली लाथ , गर्भातच बाळाचा मृत्यू

 नूह जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीये.दोन मुस्लिमांना जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या श्रीकांतच्या गर्भवती पत्नीला राजस्थान पोलिसांनी  बेदम मारहाण केलीये. ही महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. मारहाणीमुळं तिच्या गर्भातील बाळाचाही…

चिप्सच्या पॅकेट्सपासून बनवले सनग्लासेस, पुण्यातील कंपनीचा अनोखा प्रयोग

 पर्यावरणासाठी प्लास्टिक अत्यंत हानिकारक आहे. सरकारकडून देखील प्लास्टिकचा वापर करण्यावर निर्बंध घातले गेले आहेत. भारतात अशा अनेक कंपन्या आहेत त्या प्लास्टिक रिसायकल करण्यासाठी नव- नवीन प्रयोग करत असतात.पुण्यातील एका कंपनीने…