सलमानच्या एक्स गर्लफेंड कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय-बच्चन एकत्र झळकणार
सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय-बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यांच्याबरोबर सोनम कपूरही पहायला मिळणार आहे. मुंबई- सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड म्हणून…
