दर्पणकार : एक द्रष्टे समाजसुधारक
पत्रकार दिनानिमित्त लेख मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार या नावनेच बाळशास्त्री जांभेकर हे सर्वश्रृत आहेत. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र “ दर्पण” या नावाने सुरु केले आणि त्या वेळेपासून…