अन् ५० फूट खोल विहिरीतून’ त्या, दोघांचे मृतदेहच निघाले, गावावर शोककळा

 सिंदी (रेल्वे)(वर्धा) : जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) लगतच्या गौळ (भोसा) शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहिरीचे बांधकाम सुरू असतानाच अचानक ५० फूट खाेल विहीर खचल्याने त्याच्या मलब्याखाली दोन मजूर दबले.घटना बुधवारी दुपारी…

मेरठ: ज्वेलरी शॉपमध्ये घुसण्यासाठी चोरटयांनी भुयार खणले, दुसऱ्याच दुकानातून बाहेर आले

 मेरठ : मेरठमध्ये पुन्हा एका सराफाचे दुकान लुटण्यासाठी चोरट्यांनी चक्क भुयार खणून शिरण्याचा प्रयत्न केला, परंतू यावेळी हे भूयार दुसऱ्याच दुकानात उघडले गेल्याने चोरट्यांचा हिरमोड झाला आहे.विशेष म्हणजे चोरट्यांनी याच…

नवरीने वरमाला घालताच नवरदेव स्टेजवर कोसळला , जागीच गेला जीव , धक्कादायक कारण उघड

 सीतामढी : धुमधडाक्यात लग्नाची तयारी झाली. डीजेच्या तालावर थिरकत वऱ्हाडी मंडळी मंडपात पोहचले. पंडितजींनी मंगलअष्टक म्हणण्यास सुरूवात केली आणि लग्न लागलं. दरम्यान, नवरीने वरमाला घालताच नवरदेव स्टेजवरच बेशुद्ध होऊन पडला.कुटुंबीयांनी…

वहिनीच्या प्रेमात पडला, गावकऱ्यांसमोर द्यावी लागली,’ अग्नीपरिक्षा, निखाऱ्यात हात घातला अन्

 सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आगीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यंनी या व्यक्तीला आगीतील एक रॉडदेखील आपल्या हाताने उचलायला…

पंढरपूरच्या दोन विद्यार्थिनीवर काळाचा घाला , शाळेतून परतताना अपघाती मृत्यू, तालुक्यावर शोककळा

 पंढरपूर तालुक्यातील दोन विद्यार्थीनींचा अपघाती मृत्यू झालाय. यातील एक घटना पंढरपूर तालुक्यातील करकंब भागामध्ये घडली आहे तर एक घटना भोसे येथे घडली आहे.अक्षरा जमदाडे आणि राधा नवनाथ आवटे असे अपघातात…

बस अन् पीकअपचा भीषण अपघात, टेम्पोचालक ठार , बस ड्रायव्हर फरार

 मुंबई - शहरातील वाकोला परिसरात रात्रीच्या सुमारास लक्झरी बस आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला.अपघातात पिकअप चालक जागीच ठार झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झालं आहे. याबाबत माहिती मिळताच वाकोला…

पंढरपूर: मुख्याध्यापकांनी सांगूनही पालकांनी ऐकलं नाही,पंढरपुरात 7 वीच्या विद्यार्थिनीसोबत धक्कादायक घडलं

 पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात शाळकरी विद्यार्थिनीचा धक्कादयक मृत्यू झाला आहे. अक्षरा जमदाडे ही भोसे येथील यशवंत विद्यालयात इयत्ता 7 वी मध्ये शिकत होती.ती गुरुवारी 11 वाजण्याच्या सुमारास आपली शाळा सुटल्यानंतर…

घरालाच बनवला वेश्या अड्डा , वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पतीला अटक , पीडित पत्नीची सुटका

 पत्नीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पतीने घरातच वेश्या अड्डा सुरु केल्याची घटना कोल्हापुरात  घडली.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बालिंगा (ता. करवीर) येथे छापेमारी करत वेश्या अड्ड्यावर कारवाई करत पीडित महिलेची…

पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील ज्योतिबा मंदिर ते गांजाळे व घोडके वस्ती रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

 पंढरपूर तालुक्यातील आनवली येथील ज्योतिबा मंदिर ते घोडके व गांजाळे वस्ती रस्त्याचे भूमिपूजन मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले.पंढरपूर  मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा…

हृदयद्रावक! एअरफोर्स ऑफिसर राहिलेल्या पतीने विष घेतले, हॉस्पिटलमधून परतल्यावर पत्नीनेही आत्महत्या केली

 दक्षिण दिल्लीच्या पॉश भागातील डिफेन्स कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हवाई दलात अधिकारी राहिलेल्या अजयपाल (37) यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांची पत्नी मोनिकानेही (३२) आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.दोघांनीही…