२० वर्षांनी युवकाने घेतला आईच्या हत्येचा बदला, मारेकऱ्याला घरात घुसून ठार मारला
रोहतक - हरियाणाच्या रोहतक इथं मुलाने आईच्या हत्येचा बदला घेत गुन्हेगाराला ठार केले आहे. २० वर्षापूर्वी या युवकाच्या आईची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी मुलाचे वय अडीच वर्ष होते.महिलेची ३…
