वेगवेगळया व्यावसायिकांकडून साहित्य घेऊन हॉटेल विकुन दोघांनी घातला ७३ लाखांना गंडा
पुणे : हॉटेलसाठी वेगवेगळ्या व्यावसायिकाकडून उधारीवर त्यांनी साहित्य घेतले. त्यानंतर हॉटेल विकून ते फरार झाले असून व्यावसायिकांची ७३ लाख ६५ हजार ९४६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरण अवधेश…
