पंढरपूर दि. 13 :- पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर
यांनी विठ्ठल-रुक्मिणीमातेचे सपत्नीक दर्शन
घेतले यावेळी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार
नागेश पाटील, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे, शहर
पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी
मंदिर समितीच्यावतीने प्रांतधिकारी
दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री श्री.लोणीकर यांचा
सत्कार करण्यात आला.
Posted inPandharpur

