सांगली: तरूणाचा खून, मृतदेह जाळून हाडे नदीत टाकली

 आष्टा: बावची (ता. वाळवा) येथील अपहरण करण्यात आलेल्या ओंकार ऊर्फ छोट्या भानुदास रकटे (वय 23, सध्या रा. डांगे कॉलेजजवळ, आष्टा) या तरुणाचा खून करून मृतदेह जाळल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रकरणी एलसीबी…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई: 13 लाख 93 हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त

 नाशिक  - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिडोरी भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील कुकुडने येथे सापळा रचत १३ लाख ९३ हजार ६०० रुपये किंमतेचे अवैध मद्य जप्त केले.कारवाईत परराज्यातील मद्याची वाहतुक करणारा…

मोहोळ – पंढरपूर मार्गावरील पुरातन जगदंबा मंदिर रातोरात पाडले

 मोहोळ-पंढरपूर पालखी मार्गावरील पोखरापूर येथील पुरातन जगदंबा मंदिर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱयांनी रातोरात पाडले. मात्र, देवीची मूर्ती हटविण्यात त्यांना अपयश आले आहे.मंदिर हटविताना अधिकाऱयांनी मंदिराचे दगड जतन करण्याच्या उच्च न्यायालयाच्या…

धक्कादायक: ऊसतोड कामगार महिलेने रस्त्यावरच दिला बाळाला जन्म…… खुरप्याने कापली बाळाची नाळ

 कोल्हापूर -उसतोड कामगार महिलेची रस्त्यावरच प्रसुती झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी ते गारगोटी रस्त्यावर घडली आहे. यावेळी महिलेची त्यांच्या उसतोड टोळीतील महिलांनीच प्रसुती केली.दरम्यान, कोणतेही आवश्‍यक साहित्य उपलब्ध नसल्याने चक्क…

मित्राच्या मदतीला धावला अन् स्वतः चाच जीव गमावला , चंद्रपूर जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

 वढोली (चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील दादू उर्फ मंगेश नंदकिशोर पिंपळकर (२७) याच्या दुचाकीला त्याच्या मित्राच्याच कारने धडक दिली.यात मंगेश पिंपळकर याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृतक मंगेश…

चॉकलेटचे आमिष दाखवून ६ वर्षीय मुलीसोबत भयंकर कृत्य

 बीडमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. बीडमध्ये ६ वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे.घटनेने…

सांगली; रिक्षाला गाडी घासल्याने वृध्दाचा खून करणाऱ्या तिघांना 2 तासात अटक

 सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव नजीक शिरढोण रस्त्यावर बाळासाहेब रामराव शिंदे (वय 68) या वृद्धाचा खून झाल्याचा प्रकार घडला होता. धारदार शस्त्रांनी भोसकून बाळासाहेब शिंदे यांचा खून झाला होता. सदर घटनेची…

प्रियकराच्या मदतीनेच अडीच वर्षाच्या चिमुरडीचा खून

 पुणे : पोटच्या लेकीचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला खडकी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.चार दिवसांपूर्वी पुण्यातील खडकी परिसरात एका अडीच वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह आढळला…

वडिलांनी फोन हिसकावून घेतल्यानं 17 व्या मजल्याहून उडी मारण्याचं नाटक

 मुंबई : आजकाल स्मार्टफोन हा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तेही विशेषत: मुलांसाठी. तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्या वडिलांनी तुमचा फोन हिसकावून घेतला तर तुम्ही काय कराल?फोन…

6 हजारांसाठी घातली गोळी, पेट्रोल पंपही लुटला, नगर पोलीसांनी सापळा रचला अन्

 साहेबराव कोकणे (अहमदनगर) : शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी आणि लूटमार करणाऱ्या आरोपींच्या टोळीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.सुमारे 3 लाखांची चोरी केल्याची माहिती देण्यात आली आहे.…