१० वर्षापूर्वीच्या प्रेमविवाहाचा दुदैवी अंत, पत्नीच्या मृतदेहाचे तूकडे अन्
रायपूर - छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात पत्नीची हत्या करून मृतदेहाचे पाच तुकडे केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपी पतीने मृतदेहाचे तुकडे पाण्याच्या टाकीत लपवून ठेवले होते.बनावट नोटा छापल्याप्रकरणी तरुणाला यापूर्वीच…
