चैत्री एकादशी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपुजा संपन्न
चैत्री एकादशी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपुजा संपन्न पंढरपूर, दि. 17 :- चैत्रीवारी एकादशी निमित्त जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपुजा संपन्न झाली. जिल्हाधिकारी यांच्या समवेत…
