सूरक्षित वाहन चालविण्याचे महामार्ग पोलिसांचे आवाहन …

पुणे :- (अमोल मराठे,महाड यांसकडून ) सुट्टी निमित्त कोकणात येणारे , मुंबई – गोवा महामार्गावर वाहनचालक वाहतुकीचे नियम न पाळता आगाऊपणाने ओव्हरटेकिंग करुण अपघाताला निमंत्रण देत आहेत.  महामार्गावर जराही वाहतूक हळूवार झाली कि, ओव्हरटेक करुण…

जलयुक्त’वर दीड वर्षात पावणेदोनशे कोटी खर्च

जिल्ह्यात तेरा हजार कामे पूर्ण; जामखेड तालुक्‍यात सर्वाधिक २८ कोटी खर्चनगर - जलयुक्त शिवार अभियान सुरू झाल्यापासून आतापर्यंत दीड वर्षाच्या काळात नगर जिल्ह्यामध्ये सुमारे १२ हजार ९९३ कामे पूर्ण झाली…

वाळवा परिसरात वादळी वाऱ्याने दाणादाण

वाळवा - सकाळी साडे नऊची वेळ. कालच्या पाऊस व वाऱ्याने परिसरात दाणादाण उडाली. ठिकठिकाणी महावितरणच्या तारा तुटल्या आहेत. झाडे कोलमडली आहेत. पत्रे उडाले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला.…

जिल्ह्यात तापमानासह आर्द्रतेत वाढ पावसाची हुलकावणी – वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण

पावसाची हुलकावणी - वाढत्या उकाड्याने नागरिक हैराणसांगली - गेल्या आठवड्यात तापमानाबरोबर वातावरणातील आर्द्रताही वाढली आहे. हवेत सकाळपासून तीव्र उकाडा जाणवतो तसेच सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊसही होतो. आज पावसानेविश्रांती घेतली तरी…

अपार्टमेंट्समध्ये पाणीबचतीची मोहीम

मुंबई : ‘लोकमत’चे जलमित्र अभियान उपक्रमाच्या वृत्तांची दखल घेऊन राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीबचतीसंदर्भात जागरूकता निर्माण होत असून, अपार्टमेंट्स, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी वाचविण्याची जणू मोहीमच सुरू झालेली आहे. वाहनधारक आपली वाहने…

विराटचा नवा विक्रम, आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा

नवी दिल्ली, दि. १७ - भन्नाट फॉर्ममध्ये असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या एका मोसमातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मॅचविनिंग…

इथे केला आर्ची-परशाने संसार….

पुणे, दि. १७ - संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या सैराट चित्रपटातील ‘आर्ची - परशा’चा संसार ज्या हैद्राबादमधील झोपडपट्टीमध्ये सुरु होतो; ती झोपडपट्टी हैद्राबादमधील नसून पुण्याच्या मध्यवस्तीतील ‘जनता वसाहत’ येथील आहे. चित्रपटाच्या…

पावसाचा ‘लेट मार्क’आणखी महिनाभर काहिली : केरळमधील आगमन ६ दिवस लांबणारमान्सून होतोय सक्रिय

नवी दिल्ली/पुणे : दुष्काळाच्या झळा आणि उष्णतेची तीव्र लाट याने जीव नकोसा झालेले देशवासीय 'येरे येरे पावसा' अशी आळवणी करीत असतानाच हवामान खात्याने निराशाजनक बातमी दिली आहे. नैर्ऋत्य मान्सूनचे केरळमधील…

मच्छीमार नौकांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्पवेसावकरांच्या ३५0 नौकांना मिळाला लाभ : वेसावे येथील बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचा उपक्रम

मुंबई-राज्यात असलेला पाण्याचा भीषण दुष्काळ आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत केलेली पाणीकपात यांच्या कातरीत मुंबईतील मच्छीमार समाज सापडला आहे. त्यामुळे खोल समुद्रात जाणार्‍या मच्छीमार नौकांना पाणीपुरवठा करणे ही मच्छीमारांची मोठी समस्या…

राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नातू पत्नीसोबत वृद्धाश्रमात जगतायत हलाखीत जीवन

नवी दिल्ली, दि. 16 - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू कनू भाई आपल्या पत्नीसोबत वृद्धाश्रमात राहत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या महात्मा गांधींच्या नातवावर हलाखीत जीवन जगण्याची…