निर्भय मॉर्निंग वॉक’द्वारे संघर्षाचा इशारा
सांगली - अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ दबणार नाही, पुरोगामी विचार संपणार नाहीत, निधडेपणाने संघर्ष करत राहू, असा इशाराच आज अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉकद्वारे दिला.दुसऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या…
