आषाढी वारी पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी त्यांच्याकडील कामे जबाबदारीने पार पाडावीत- जिल्हाधिकारी रणजित कुमार
पंढरपूर, दि. 08 :- आषाढी यात्रा सुरळीतपणे व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यकती तयारी व उपाय योजना केल्या असून संबंधित विभागांनी त्यांच्याकडे सोपविलेल्या कामाचे योग्य नियोजन करुन ही कामे प्राधान्याने व…
