आभासी दुनियेमध्ये साहित्य हे संवाद साधण्याचे माध्यम-दुर्गेश सोनार रवि सोनार यांच्या सखीसोबती… क्षणवैविध्यांची गुंफण पुस्तकाचे प्रकाशन
पंढरपूर (प्रतिनिधी,):- कवितेचा जन्म हा कधीच सहजासहजी होत नसला तरी सर्जनशील व्यक्तीने जीवन जगत असताना वैविध्यपूर्ण क्षणांची नोंद ही हृदयात करायला हवी आणि त्यातील काही प्रभावी व अनोख्या नोंदी काव्य…
