![]()
सम्राट अशोक जयंतीनिमित्त पाणपोईचा शुभारंभ..
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा उपक्रम
पंढरपूर –
येथील गजानन महाराज मठ येथे पाणपोईचा शुभारंभ करताना विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डि.राज सर्वगोड, पोनि. विठ्ठल दबडे, सपोनि. खाडे, नपा. कर निरिक्षक अधिकारी सुनिल वाळुजकर.
पंढरपूर : सम्राट अशोक, म. ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त डॉ. विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने भाविकांच्या व नागरीकांच्या सोयीसाठी पाणीपोईचा सुरु करण्यात आली.
गजानन महराज मठ येथील पाणीपोईचा शुभारंभ विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डि.राज सर्वगोड, पोनि. विठ्ठल दबडे, सपोनि. खाडे, न.पा. कर निरक्षिक सुनिल दबडे, पत्रकार संजय वाईकर करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे सचिव अनिल ननवरे, उत्सव समितीचे अध्यक्ष आदम बागवान, सचिव विशाल आर्वे, कार्याध्यक्ष सुरेश नवले, बंटी शिंदे, वंदना कसबे, रहेना मणेरी, अनिता कांबळे, श्रीकांत कसबे, महालिंग दुधाळे, सचिन कांबळे, रामदास सर्वगोड, अप्रजित सर्वगोड, शिलरत्न झेंडे, दत्तात्रय सर्वगोड, राजु ढवळे, सुनिल केंगार, सोमनाथ झांबरे, अंबादास वाघमारे, लखन माने, सुरज जेसवाल, नागनाथ शिंदे, अक्षय सोनवणे, अनिकेत देशपांडे, रमेश सासवडकर, सुहास जाधव, बाबा चव्हाण, संदिप मुटकुळे, धनराज लटके, रंजित रणदिवे, सुरज पावले, मारुती भोसले, उल्हास कांबळे, नामदेव कांबळे, जम्मीर सय्यंद, सुदर्शन मसुरे, संगम सर्वगोड, सागर ससाणे, अमोल चंदनशिवे, किशोर काकडे, रोहित जाधव उपस्थित होते.
