हवामान खात्याने दिला पावसाचा इशारा… शेतकर्यांची सुगी आटोपण्यासाठी धावपळ!
सोलापूर, : हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने ग्रामीण भागात सुगी आटोपण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू आहे. ग्रामीण भागात सर्वत्र सध्या सुगीची लगबग सुरू आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा…
