लिंगायत प्रतिष्ठान ,पंढरपूर तर्फे वधू-वरांसाठी माहिती पुस्तकांचे प्रकाशन होणार

Pandharpur Live
लिंगायत प्रतिष्ठान ,पंढरपूर तर्फे वधू-वरांसाठी माहिती पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार असून .सादर पुस्तिका हि मुलामुलींचे विवाह जमविण्यासाठी उपयोगी पडणार असून सदर पुस्तकामधेय महाराष्ट्रातील स्थळांचा समावेश करण्यात येणार असून .सुरवातीला सोलापूर जिल्ह्यातील वधू वरा ना प्राधान्य देण्यात येणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील सर्व पोटजाती च्या वधू  व वर यांनी नवे नोंदवावीत असे प्रतिष्ठान तर्फे कळविण्यात आले असून ,खालील मोबाइल नंबर वर संपर्क साधावा असे प्रतिष्ठान तर्फे कळविण्यात आले असून 
सोलापूर शहर व दक्षिण उत्तर सोलापूरची ९५९५५२५२२६,अक्कलकोट साठी ८७८८०७९५९२,माळशिरस साठी ७५१७०१४७२५,मोहोळासाठी -९९२१८१६९१५,,बार्शीसाठी-९६८९९०१८११,सांगोला व पंढरपूरला ७५१७०१४७२५,मंगळवेढासाठी -९९२१८१६९१५,तर कार्माल्यसाठी ९०७५०८५७९६ /मढ्यासाठी ९६८९९०१८११ या नंबरवर संपर्क करून नवे नोंदवावीत असे शेवटी कळविण्यात आले मुलामुलींचा बायो -डाटा व लेटेस्ट फोटो द्यावा तसेच सादर माहिती पुस्तिका जुनं मध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याने लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन दत्तात्रय धोत्रे यांनी केले आहे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *