धक्कादायक: मंगळवेढा तालुक्यातून मायलेकी बेपत्ता, पतीची पोलिसांत तक्रार
मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथून 30 वर्षीय विवाहित महिला व तीची 6 वर्षाची मुलगी अशा मायलेकी बेपत्ता झाल्या असूनप्रकरणी तीच्या पतीने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.दरम्यान,त्या बेपत्ता महिलेचा पोलिस कसून शोध घेत…
