सूनेकडून मारहाण झालेल्या वृद्धेच्या मदतीला धावली महिला पोलिस , चौथ्या मजल्यावरून कडेवर उचलून आणलं
एका सुनेने तिच्या 72 वर्षीय सासूला मारहाण केल्याप्रकरणी खार पोलिसांनी सुनेला अटक केली आहे. याबाबत माहिती मिळताच महिला कॉन्स्टेबलने घटनास्थळी धाव घेऊन मारहाण झालेल्या वृद्धेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.जखमी वृद्धेला…
