बांगरवाडीत 12 ब्रास वाळूसाठा जप्त, जुन्नर महसूल पथकाचा छापा
बेल्हे (ता. जुन्नर); : बांगरवाडी येथे टाकलेल्या छाप्यात बेकायदेशीर साठवलेला 12 ब्रास वाळूसाठा हस्तगत करण्यात जुन्नर तहसीलदार कार्यालयाच्या महसूल पथकाला यश मिळाले.कारवाई सोमवारी (दि. 13) रात्री 9 वाजता करण्यात आली.…
