खास जागतिक महिला दिनानिमित्त: मोफत आरोग्य तपासणी शिबीर; आज शनिवार दि.११ मार्च २०२३ रोजी सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर,भोसले चौक, पंढरपूर यांच्या तर्फे
पंढरपूर लाईव्ह न्युज: खास जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन पंढरीतील सुप्रसिध्द आयुर्वेदिक क्लिनिक ‘‘सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर’’ भोसले चौक,पंढरपूर यांच्या तर्फे आज शनिवार दि.11 मार्च 2023 रोजी मोफत शिबिराचे…
