खळबळजनक! मंगळवेढा महिला डॉक्टरला धमकी , शासकीय कामात अडथळा ; राष्ट्रवादीच्या माजी शहराध्याक्षाविरुद्ध गुन्हा दाखल
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैदयकिय अधिकारी यांना खालच्या पातळीवर बोलून शिवीगाळ करून शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोमनाथ माळी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील…
