‘सॉरी दादा मी अडकत चाललोय, मेसेज करून लहान भावाची आत्महत्या

 सातारा : 'सॉरी दादा मी या आयुष्याला वैतागलोय' सगळीकडून मी अडकत चाललो आहे. याच्यापुढे तुम्हाला सगळ्यांना त्रास नको व हा मेसेज कोणाला दाखवू नको.डीलीट कर. पप्पांना साॅरी सांग, असा मेसेज…

अकोला: शॉट सर्किट मुळे आग गोठ्याला लागलेल्या आगीत 45 बकऱ्या व 27 पिल्ले भस्म

 मुर्तिजापूर : तालुक्यांतील कंझरा येथे सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने झालेल्या शॉट सर्किट मुळे गुराच्या गोठ्याळा आग लागून आगीत 45बकऱ्या व 27पिल्ले जगीच जळून खाक झाल्याची घटना घडली.प्राप्त माहितीनुसार निंबा…

मुंबई हादरली: पोटची मुलगी झाली वैरीण, आईची हत्या करुन अडीच महिने मृतदेहाचे तुकडे लपवले

 मुंबई : जिने जन्म दिला, टक्केटोणपे सहन करत लहानाचे मोठे केले, शिकवले, चांगले संस्कार घडवले त्याच मातेला रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने ठार मारून तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून अडीच महिने…

पुणे सोलापूर महामार्गावर अपघात, एक ठार तर दोन जखमी

 भिगवण : पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी(ता.इंदापुर) गावच्या हद्दीत सकुंडे वस्ती येथे सेवा रस्त्यावरील गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातांमध्ये एका तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.घटना मंगळवारी(ता.१४) रात्री बाराच्या सुमारास घडली.धनंजय दामोदर…

२५ लाखांचं कर्ज , ७२ लाखाचा विमा क्लेम …… पैशासाठी रचला संपुर्ण कुटुंबाच्या मृत्यूचा बनाव , अखेर……

 छत्तीसगडमधील कांकेर येथे रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झालेल्या एका कुटुंबाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.पोलिसांनी सांगितले की, विमा पॉलिसीचे ७२ लाख रुपये मिळवण्यासाठी या व्यक्तीने संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचा बनाव रचला…

चिमुकलीचा गळा घोटून आईने केली आत्महत्या

 नाशिक : वैवाहिक जीवनात सौख्य लाभत नसल्याच्या भावनेतून नैराश्यापोटी स्वतःच्या दीड वर्षांच्या मुलीचा खून आईने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.१४) सकाळी ७ वाजेदरम्यान वणीतील मोठा कोळीवाडा येथे घडली.याप्रकरणी मृत महिलेविरोधात…

प्रेमात अडकवून विकण्याचा प्रयत्न करत होता….. आरबाजने सुशिलासोबत भयानक कृत्य

 पवन कुमार राय (साहिगबंज)  : झारखंडमधील साहिबगंज पोलिसांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीशी मैत्री केली.हळूहळू दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. यातून त्या दोघांची जवळीक वाढत…

वेड्या बहिणीची रे वेडी माया …… भावाच्या मृत्यूने दुःखी झालेल्या बहिणीने माहेरी ठेवला प्राण

 अर्धापूर : भाऊ बहिणीच्या नात्याला एक वेगळे स्थान आहे.पौराणिका काळापासून ते आजपर्यंत हे नाते टिकवून आहे.एकमेकांवर जीवापाड प्रेम करत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होवून नाते निभावले जात.रक्षा बंधनाला बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी…

दारू – मटणसाठी अडीच हजारांची लाच, प्राचार्य जाळ्यात

 लातूर: चार महिन्यांचा पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा माेबदला म्हणून, पेन्शनची फाईल नागपूर कार्यालयात पडताळणीसाठी पासवर्ड देऊन लवकर पाठविण्यासाठी लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याला अडीच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या…

सोलापूर येथे लाच स्वीकारताना तलाठ्याला अटक

 सोलापूर - शेतभूमीची फोड करून नाव नोंदणी करण्‍यासाठी माढा तालुक्‍यातील दहिवली येथील तलाठी सहदेव शिवाजी काळे यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्‍यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने १३ मार्च…