पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे एकास कुटूंबासह मारहाण.. गावातील अनेकांवर अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल..
पंढरपूर लाईव्ह वृत्त दि.19 मे 2017 पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील एकास त्याच्या कुटूंबासह सर्वांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी गावातील अनेकांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाणेत अनु.जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक…
