संपला विषय! नियम धुडकावून तरूणाचा दुचाकीवर स्टंट, पोलीसांनी कापले 9100चे चलन
लखनऊ : काही तरूणांना स्टंट करण्याची आवड असते. फायर स्टंट, फ्लिप स्टंट, रायडिंग स्टंट अशा प्रकारचे स्टंट अनेकजण करत असतात. पण अनेकदा असे स्टंट अंगाशी येत असतात.सध्या असाच एक व्हिडिओ…
