मंगळवेढा : नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळले पुरूषाचे प्रेत,
मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथे भीमा नदीच्या पाण्यावर अनोळखी 35-37 वर्ष वयाच्या पुरुषाचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसल्याने खळबळ उडाली आहे.प्रेत नक्की कोणाचे हे अजून समजलेले नाही.उचेठाण येथील पोलीस पाटील उत्तरेश्वर बाबु…
