पाकच्या ४१ दहशतवादी संघटना फेसबूकवर सक्रिय

भारत व काश्मीर रडारवर  इस्लामाबाद, ३० मे  पाकिस्तानात प्रतिबंधित ६४ दहशतवादी संघटनांपैकी ४१ संघटना फेसबुकवर खुलेआम सक्रिय आहेत. या दहशतवादी संघटना भारत आणि काश्मीर संदर्भात द्वेष पसरवण्यासाठी सार्वजनिक प्रचार मोहीम…

नऊ वाहने एकमेकांवर आदळून अपघात, 40 हून अधिक जखमी

कराड (सातारा), दि. 31 -  पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास नऊ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले.…

एम. आय टी . ज्युनिअर कॉलेजचा निकाल १००%

पंढरपूर : फेब्रु.-मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, या मध्ये विश्वशांती गुरुकुल वाखरी एम. आय.…

शासकीय कर्ज भरणा कसूर खातेदारांच्या गहाण संपत्तीचा लिलाव 7 जुलैला

पंढरपूर दि.31 : शासनाच्या खादी ग्रामोद्योग विभागाकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेची परतफेड करण्यास कसूर केलेल्या तालुक्यातील खातेदारांच्या गहाण संपत्तीचा लिलाव 7 जुलै 2017 रोजी तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे करण्यात येणार आहे. हा लिलाव…

पंढरपूर शहर कॉग्रेसच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

पंढरपूर शहर कॉग्रेस कमेटी व समाजसेवक दिपक येळे मित्रमंडळाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 292 वी जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.येथील येळेवस्ती येथे आयोजीत या कार्यक्रमात सहकार शिरोमणी साखर…

मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत: सदाभाऊ

अहमदनगर: मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत गेलो आहे, तिथं मी शेतकऱ्यांचेच प्रश्न मार्गी लावतोय, असं कृषी आणि पणनराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून…

बीड जिल्ह्यात शेतकरी क्रांती मोर्चाने होणार शेतकरी संपाला सुरूवात

शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असलयाने महाराष्ट्रातील शेतकरी उद्यापासून संपावर जाणार आहेत…

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा काँग्रेसला कंटाळून शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – आज मुंबई येथे शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी पक्ष प्रवेश केल्यावर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कॉंग्रेस पक्षाचे…

विकासाला विरोध नाही पण शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये – खा.शरद पवार

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – विरोधासाठी विरोध कधीच करणार नाही, तशी आमची भूमिकाही नाही. परंतु समृद्ध महामार्गाला असंख्य शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये.…

6.50 लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सुपुर्द

सरकारला 30 दिवसाचा अल्टीमेटम, निर्णय घ्या अन्यथा मुंबईचा दूध आणि भाजीपाला रोखणार – खा. राजू शेट्टी मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – सरकारने शेतकऱ्यांची 30 दिवसात कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा…