भारताचा ऑफस्पिनर अश्विनच्या आजोबांचे निधन.

सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह, चेन्नई : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे आजोबा एस नारायणसामी यांच्या वृद्धापकाळाने निधन झालेय. कुटुंबातील सूत्रांनी ही माहिती दिलीये. ते ९२ वर्षांचे होते. रविवारी त्यांचे निधन झालेय.…

कोल्हापुरात विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात.

सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह कोल्हापूर : कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात विश्वास नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळाकडे…

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र'कार्यक्रमात राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची 'महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा)' याविषयी दोन भागांमध्ये मुलाखत प्रसारित होणार आहे.               महारेराची कार्यकक्षा, महारेराच्या तरतुदींचे…

अरुणभाईंचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम…- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव, दि. 29 : अरुणभाईंचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम आहे. केवळ वक्तृत्वच नव्हे तर आचरणही श्रेष्ठ असणारे ते एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत,अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

प्रोटेक कंपनीच्या झरकॉनिक तंत्रज्ञानाच्या डिस्कचे अनावरण….

. पेटेंटबाबत सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हस्तांतरण करार मुंबई, दि. 29 : प्रोटेक कंपनीच्या मार्फत मेक इन इंडियाच्या संकल्पनेवर आधारीत झरकॉनिक तंत्रज्ञानाच्या डिस्कचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण झाले. दातांच्या शस्त्रक्रियेसाठी उपयुक्त…

सहिष्णूता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे विद्यापीठांकडून संरक्षण होणे आवश्यक – राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन

पुणे, दि. 29 : विद्यापीठे आणि उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातील संस्थांनी सहिष्णूता, खुलेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. "फर्ग्युसन गौरव"आणि "फर्ग्युसन अभिमान" पुरस्कारांचे वितरण, आज राज्यपाल…

बारावीचा निकाल उद्या; दुपारी १ पासून ऑनलाईन पाहता येणार

पंढरपूर Live महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवारी (ता. ३० मे) जाहीर होणार आहे. ११ वाजता विभागवार निकाल घोषित केले…

महात्मा गांधींचा आणखी एक मारेकरी होता? सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आणखी एक मारेकरी होता का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत विचारण्यात आला आहे. महात्मा गांधींवर तीन गोळ्या झाडल्या होत्या असं पोलिसांचं म्हणणं…

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘रिंगण’ 30 जून ला होणार प्रदर्शित

निर्मात्या विधि कासलीवाल करणार हा चित्रपट प्रदर्शित अनिल चौधरी : पुणे :-  वितरक न मिळाल्याने काही आशयघन सिनेमांपासून प्रेक्षकांना वंचित रहावंलागत आहे. या यादीतील काही नावं म्हणजे 'कासव', 'दशक्रिया', 'हलाल'... याचयादीत काही दिवसांपूर्वी अजून एक नाव होतं 'रिंगण'... मात्र या दुष्टचक्रातून'रिंगण' चित्रपटाची मुक्तता झाली आहे. सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बाप-लेकाचा प्रवास या चित्रपटातदाखवण्यात आला आहे. या चित्रपटाने कित्येक पुरस्कारांवर आपली मोहोरउमटवली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात 63 वा राष्ट्रीय पुरस्कारावर रिंगणआपली मोहोर उमटवली त्याबरोबरच 53व्या महाराष्ट्र राज्य स्तरीय पुरस्कारांतसर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक), सर्वोत्कृष्टअभिनेता, सर्वोत्कृष्ट छायाचित्रदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट बालकलाकर या पुरस्करांवरआपले नाव कोरले. त्याशिवाय कान्स, स्टट्टगर्ट (जर्मन), लंडन, टोरांटो या काहीमानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही आपलं वेगळेपण दाखवून दिलं. या राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मैदानात विजयाची पताका फडकवणारारिंगण अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आपली निर्मिती प्रेक्षकांसाठीमनोरंजनाबरोबर बोधपूर्णही असावी या विचारांच्या विधि कासलीवाल यांनीप्रेक्षकांमध्ये जगण्याची नवी उमेद जागवणारा, मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’प्रेक्षकांना प्रेझेंट करायचे ठरवले आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोलमोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!  मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

स्वा. सावरकर जयंती उत्साहात साजरी

स्वातंत्र्यवीर सावरकरांची 134 वी जयंती सावरकर पुतळा परिसरात संपूर्ण दिवसभर मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी झाली. सर्वप्रथम या पुतळ्याचे पुजन पंढरपूरचे प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. साधना भोसले व मा. उपनगराध्यक्षा सौ.…