टँकरच्या धडकेत तरुणाचा , डंपरच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू
शेखर पानसरे संगमनेर : सोमवारी (दि. २७) संध्याकाळी सात ते साडे सात वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाले, यात दोघांचा मृत्यू झाला.दुधाचा टँकर आणि दुचाकीच्या अपघातात…
