पिंपरी : जावयाकडून सासऱ्याला मारहाण करत कोयत्याने वार
पिंपरी : जावयाने सासर्यावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 15) रात्री एमआयडीसी भोसरी येथे घडली. सीताराम नागोराव पवार (40, रा. एमआयडीसी भोसरी) असे जखमी सासर्याचे नाव आहे.याप्रकरणी त्यांनी…
