आरोप केलेच नाहीत, आपल्या अहवालातील आकडेच बोलतात!- पॅनलप्रमुख डॉ.बी.पी.रोंगे

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारार्थ षेतकरी सभासद व ग्रामस्थ यांना मार्गदर्षन करताना श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रमुख डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले.  पंढरपूर: ‘छत्रपती जन्माला…

सभासदांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांचे पॅनल लुळे पडले!- कल्याणराव काळे

   पुळूज, ता.पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेत बोलतांना  सह.शि.वसंतराव काळे कारखान्याचे कल्याणराव काळे याप्रसंगी, आमदार श्री भारत भालके, संचालक सर्वश्री मोहनआण्णा कोळेकर, राजुबापू पाटील तसेच श्री…

नवीपेठ व्यापारी कमेटीच्या वतीने आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार

पंढरपूर लाईव्ह वृत्त(प्रतिनिधी) नुतन आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार येथील नवी पेठ व्यापारी कमेटीच्या वतीने नुकताच करण्यात आला. यावेळी व्यापारी कमेटी चे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. आमदार प्रशांत…

‘विठ्ठल’साठी भालके-रोंगे चुरशीचा सामना तेरावा महिना

गुरसाळे : पंढरपूर तालुक्यातील २६ हजारांहून अधिक सभासद असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा धुरळा ग्रामीण भागातील १0४ गावात उडत आहे. आ. भारत भालके विरूद्ध डॉ. बी. पी. रोंगे…

देवमामलेदार यशवंतराव महाराज सप्ताहाची सांगता

नेमतवाडी : भोसे (ता. पंढरपूर) येथील जन्मभूमी असलेल्या सद्गुरू संत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्रीसंत चरित्र प्रवचनमालेची सांगता पालखी मिरवणूक व काल्याच्या कीर्तनाने…

मंगळवेढय़ात घंटा गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविणार : जगताप

मंगळवेढा : मंगळवेढा शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी लोकसहभागातून प्रत्येक कुटुंबास दोन डस्टबीन दिल्या जाणार आहेत. शहरातील घंटा गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. चांगल्या आरोग्यविषयक सोई सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांनी…

क्रीडा स्पर्धेत रानमळा शाळेचे यश

  पंढरपूर : भोसे (ता. पंढरपूर) येथे केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रानमळा शाळेने यशसंपादन केले. रानमळा शाळेतील मुला-मुलींनी प्रारंभीपासून सर्व खेळात चमकदार कामगिरी केली. केंद्रीय मुख्याध्यापक…

पालकांनी व्यसनापासून दूर रहावे :कोपार्डे

पंढरपूर : आजची तरूण पिढी फ्रेश वाटते व आनंद वाटतो म्हणून तंबाखू, पानमसाला यासारख्या तंबाखूजन्य व्यसनाच्या विळख्यात अडकली आहे. व्यसनामुळे तरूण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. येणारी तरूणपिढी आरोग्य संपन्न…

‘शिवाजी’मध्ये माजी विद्यार्थी मेळावा

सांगोला : येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये स्पंदन २0१६ हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम व माजी विद्यार्थी मेळावा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध परंपरेच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. तर ई अँण्ड टीसी…

आत्मविश्‍वास हेच यशाचे गमक :वठारे

करकंब : मुलींना विविध क्षेत्रात काम करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध असून अंगी असलेल्या कलागुणांचा विचार करून क्षेत्र निवडावे. मुलींनी शालेय शिक्षण घेत असताना आत्मविश्‍वास बाळगला पाहिजे, आत्मविश्‍वास बाळगल्यास नक्कीच यश…