तंबाखूच्या भट्टीत पडून तरूणाचा मृत्यू …….
नांदेड : तालुक्यातील सावळी येथील तरुण शेतकऱ्याचा तंबाखूच्या भट्टीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २७) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. राहुल सुरेश देवकरे (वय २७) असे मृताचे नाव आहे. त्याने…
Dont Copy