दोन घटनांत सहा जणांना जलसमाधी , मृतांत सख्या तीन बहिणींचा समावेश
चंद्रपूर: महाशिवरात्रीनिमित्त वर्धा, वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या वेगवेगळ्या घटनांत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील तीन बहिणींचा समावेश आहे. मृतांत प्रतिमा प्रकाश मंडल (वय-२३), कविता प्रकाश मंडल (वय-२१),…










