रायमोहा येथे संत एकनाथ पालखी आगमनाची जय्यत तयारी
शिरूर: पैठणहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे बुधवारी रायमोहा येथे आगमन होत आहे. पालखी स्वागताची जय्यत तयारी ग्रामस्थांकडून करण्यात आली असून गावचे वातावरण भक्तिमय झाले आहे. दार वर्षीची…
