N- “Retired but not Tired” अर्थात “सेवानिवृत्त युवा” संमेलन (राज्यस्तरीय ) (शेतकरी व एकात्मिक ग्रामीण विकासासाठी)
बऱ्याच जणांना ऐन उमेदीच्या काळात करीयर व अर्थार्जनाच्या धावपळीत, समाजासाठी काही करता येत नाही. तसेच राज्य, केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये असलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सैनिक वगैरे ह्यांना नियमाच्या बंधनामुळे इच्छा असून सामाजिक…
